Pik vima yojana 2024 : पिक विमा योजना कोणाच्या फायद्याची ?
राज्याच्या सर्वांगीण विकासात कृषि क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करुन कमीत पाण्यात आणि खर्चात, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कायम स्वरुपी टिकवुन ठेऊन अधिकाधिक गुणवत्तापुर्ण उत्पादन मिळवणे व राज्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे या उद्देशाने देशात राज्य पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन १९८६-८७ पासून राबविण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना … Read more