Cultivation of okra: उन्हाळी भेंडी लागवड करून करा निर्यात, मिळवा लाखाचा नफा, या आल्या नवीन जाती, संपूर्ण माहिती मोफत
भेंडी हे खरीप व उन्हाळी हंगामात घेतले जाणारे फळभाजी पीक आहे. भारतात भेंडीच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र ही राज्ये भेंडी उत्पादनात अग्रेसर आहेत. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात भेंडीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. भेंडी मध्ये कॅल्शिअम, आयोडीन ही मूलद्रव्ये व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. उन्हाळी हंगामात पाणी टंचाईमुळे भेंडीला चांगला … Read more