Black wheat rate 2024: काळा गहू भाव 299 प्रती किलो; रब्बी व उन्हाळी लागवड !
वाण काळा, पण लाख गुणी,गहू म्हटले की, लाल तांबूस आकाराचे धान्य आपल्या डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटले, आहो… गहू काळा पण असतो बरं! तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही… मात्र राज्यात महाबळेश्वरच्या लाल मातीत या काळ्या गव्हाची किमया साधली गेली आहे. या गव्हाचा वाण काळा असला तरी तो लाख गुणी आहे. हा गहू सामान्य गव्हापेक्षा … Read more