amba mohor sanrakshan:आंबा मोहर गळतोय ? हा करा घरगुती उपाय,झाड जाईल लखडून!
आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत भारताचा तसेच महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. जगातील आंब्याचे एकूण उत्पादनाच्या जवळपास निम्मे उत्पादन भारतात होते. आपल्या देशात आंबा फळपिकाखालील लागवडीचे क्षेत्र जास्त असूनही आंब्याचे प्रती हेक्टरी उत्पादन मात्र कमी आहे. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंबा या फळ पिकास कोकण विभागाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे, कोकणातील हापूस आंब्याला एक … Read more