Ginger Cultivation: नवीन अद्रक लागवड तंत्रज्ञान, अद्रक लागवड करून मिळवा भरघोष नफा
Ginger Cultivation :आले हे कंदवर्गीय एकदल व बहुवर्षायू वनस्पती आहे तसेच ही वनस्पती उष्ण कटिबंधात आणि सखल प्रदेशात चांगली वाढते. आल्याचे झाड सडपातळ ३० ते १०० से.मी. उंचीचे असते. झाडाच्या बुडाशी जमिनीत समांतर जोमदार फांदयाचे कंट वाढतात. हाताच्या बोटाच्या आकाराप्रमाणे फांदयाचा आकार असुन कंटाचा अनियमीत विस्तार असतो. कंटाची जाडी २ ते ३ से.मी. असते. सर्वसाधारणपणे … Read more