About Us

नमस्कर वाचकहो,
आम्हास अतिशय आनंद होतो कि आम्ही हा मराठी वाचकांसाठी फक्त खाद्य पदार्थ वरील मराठी रेसिपी वरील हा www.mh1live.com ब्लॉग वेबसाईट बनवली आहे.
महाराष्ट्राची खाद्य संस्कृती हि जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी व जगातील कुठल्याही मराठी वाचकास विविध रेसिपी आपली मायबोली मराठी भाषेतून देण्यासाठी हा ब्लाँग बनवला आहे. इथे तुम्हाला मराठी मध्ये व्हेज, नॉनव्हेज दोन्ही रेसिपि ची उत्कृष्ठ माहिती मिळेल. तुमच्या सूचना किंवा इतर माहिती साठी तुम्ही आम्हास संपर्क करू शकता.
आम्ही अशी आशा करतो तूम्हाला तुम्हाला हा आमचा ब्लॉग वाचून विविध पदार्थ बनवण्यास नक्कीच मदत होईल.

धन्यवाद.
mh1live.com लेखक टीम